गंगापूर, (प्रतिनिधी) शहरात औषध प्रशासन (फूड विभागाच्या संभाव्य चर्चेमुळे अनेक खाद्यपदार्थ विक्रेते, मावा विक्रमेडिकल चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून विभागाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची चर्चा शहरात सुरू असल्याने अनेक व्यावसायिक सतर्क झाले आहेत.
विशेष म्हणजे, शहरातील काही मावा विक्री केंद्रे, खाद्यपदार्थांची दुकाने तसेच काही मेडिकल दुकाने वेळोवेळी बंद ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परिणामी ग्राहकांना आवश्यक वस्तूंसाठी भटकंती करावी लागत असून नागरिकांमध्येही विविध चांना उधाण आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, परवाने, कालबाह्य वस्तूंची विक्री तसेच औषधांच्या विक्रीबाबत नियमांचे पालन होते की नाही याची तपासणी करण्यासाठी संबंधित विभाग सतर्क असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे अनेक दुकानदारांनी आपापल्या व्यवसायातील कागदपत्रांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. अन्न व शहरातील काही व्यापाऱ्यांनी नाव न अँड ड्रग) छापण्याच्या अटीवर सांगितले की, कारवाईच्या तपासणीच्या भीतीमुळे अनेकांनी दुकाने तात्पुरती कारवाईच्या धास्तीने विविध बंद ठेवण्याचा आस्थापना बंद-चालू, निकृष्ट व कालबाह्य मालाची तपासणी सुरू नोंदी अद्ययावत केले आहे. निर्णय घेतला आहे.
तर काहींनी दुकानांमधील मालाची छाननी करून आवश्यक करण्याचे काम सुरू दरम्यान, नागरिकांकडून अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासणी करून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित बाबींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. कालबाह्य वस्तूंची तपासणी निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, भेसळयुक्त मावा तसेच नियमबाह्य औषध विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी विभागाने सातत्याने मोहीम राबवावी, असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
फूड अॅड ड्रग विभागाच्या कारवाईच्या चर्चमुळे सध्या शहरातील व्यापारी वर्गात सावधगिरीचे वातावरण असून पुढील काही दिवसांत विभागाकडून अधिकृत तपासणी मोहीम राबविण्यात येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













